राजगाटाचक, गडचिरोली - 442704 +91 9579774624

राजगाटाचक ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड करतांना पर्यावरण संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
योग्य ठिकाणी योग्य झाडांची निवड करून लागवड केल्यास पर्यावरण संतुलन राखले जाते.
वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन व संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
झाडांमुळे हवा शुद्ध राहते, पाणी साठवण वाढते आणि निसर्गाचा समतोल टिकून राहतो.

मागे जा