gpMudza33022@gmail.com
+91 9405961498
| प्रमाणपत्र क्र: 305024011709Q
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत मुडझा
ता. जि. गडचिरोली | सेवा आणि विकासासाठी कटिबद्ध
ताज्या बातम्या
📢 ग्रामपंचायत मुडझाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. 📢 पाणीपट्टी आणि घरपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे. 📢 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपला गाव स्वच्छ ठेवा.

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

Program Image

मुडझा येथे ग्रामसभेचे आयोजन

मुडझा गावात ग्रामसभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गावाच्या विकासकामांबाबत चर्चा, शासकीय योजना, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेण्यात आले.

← सर्व योजना पहा