gpMudza33022@gmail.com
+91 9405961498
| प्रमाणपत्र क्र: 305024011709Q
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत मुडझा
ता. जि. गडचिरोली | सेवा आणि विकासासाठी कटिबद्ध
ताज्या बातम्या
📢 ग्रामपंचायत मुडझाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. 📢 पाणीपट्टी आणि घरपट्टी वेळेवर भरून सहकार्य करावे. 📢 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपला गाव स्वच्छ ठेवा.

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

Program Image

शाळा परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम

गावातील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा परिसरात श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबविली. तण काढणे, परिसर स्वच्छ करणे व झाडांची निगा राखणे अशी कामे या उपक्रमांतर्गत करण्यात आली. या सामूहिक प्रयत्नामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी झाला असून स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली आहे.

← सर्व योजना पहा